• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरुणाच्या डोक्यात वीट मारुन केले गंभीर जखमी ; गुन्हा दाखल

जळगाव शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 3, 2025
in गुन्हे
0
तरुणाच्या डोक्यात वीट मारुन केले गंभीर जखमी ; गुन्हा दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : किरकोळ कारणावरून तिघांकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुणाच्या डोक्यात वीट मारुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी सायंकाळी एस.के. ऑईल मिल जवळ घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील भारत नगरात राहणारा दीपक सोनार हा ३१ मार्च रोजी सायंकाळी त्याच्या मित्रांसह राहत होता. त्यावेळी रिक्षातून राहुल उर्फ घाऱ्या भगत, विक्की शेठ, बंटी बनसोडे, मिलींद यांच्यासह अन्य तीन जण त्याठिकाणी आले. त्यावेळी राहुल उर्फ घाऱ्या याला दीपक याने माझ्या मामासोबत वाद का घातला याबाबत विचारले. त्याचा राग आल्याने राहुल उर्फ घाऱ्या भगत याच्यासह त्याच्यासोबत असलेल्यांनी दीपक सोनार याला मारहाण केली.

या मारहाणीत घाऱ्याने त्याठिकाणी पडलेली विट दीपकच्या डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी केले. यावेळी फैजल खान याने दीपकला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन राहुल उर्फ घाऱ्या अर्जुन भगत, विक्की शेठ, बंटी बनसोडे, मिलींद (पुर्ण नाव माहिती नाही) याच्यासह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Next Post
कार अपघातात चार वर्षीय मुलगा जागीच ठार ! ; आई-वडील व बहीण गंभीर जखमी

कार अपघातात चार वर्षीय मुलगा जागीच ठार ! ; आई-वडील व बहीण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add