• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी चोरट्याला अटक करून ४ वाहने जप्त ; एलसीबीची कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 29, 2025
in गुन्हे
0
दुचाकी चोरट्याला अटक करून ४ वाहने जप्त ; एलसीबीची कामगिरी

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव एलसीबीच्या पथकाने गोलाणी मार्केटमधील एका दुचाकी चोरीचा छडा लावताना ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यात संशयित विक्रम चव्हाण याला अटक केली असून त्याच्याकडून ४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

जळगांव शहर पो.स्टे.ला यावर्षी मोटार सायकल चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पथकास गोपनीय बातमीदारामार्फत, विक्रम भिका चव्हाण (रा.वसंतवाडी) हा चोरीच्या मोटारसायकल वापरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यावरून पथकाने विक्रम चव्हाण याला त्याच्या घरून ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयित आरोपीकडून चौकशीत जळगांव शहर पो.स्टे.ला दाखल गुन्ह्यातील दुचाकी (क्र.एमएच १९ डीयू ८२३५) हिरो होंडा स्प्लेंडर, (एमएच १९ इसी ३९६८) होंडा शाईन, (एमएच १९बीबी ६००५) हिरो होंडा स्प्लेंडर प्रो आणि जिल्हापेठ पो.स्टे.ला दाखल गुन्ह्यातील दुचाकी क्र..एमएच २० एफ्क्यू ९७२८) होंडा शाईन अशा ४ मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.

दरम्यान या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास कामी त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.उप.नि.दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, हवालदार अकरम शेख, विजय पाटील, हरिलाल पाटील, प्रविण भालेराव यांनी केली आहे.

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात इको क्लब तर्फे संकल्पाची गुढी

संत ज्ञानेश्वर विद्यालयात इको क्लब तर्फे संकल्पाची गुढी

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add