• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धामोडी ग्रामपंचायत सरपंच अर्चना पाटील यांना गोल्डन पुरस्कार

क्षयरोग मुक्त अभियान अंतर्गत गौरव

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 26, 2025
in जळगाव जिल्हा
0
धामोडी ग्रामपंचायत सरपंच अर्चना पाटील यांना गोल्डन पुरस्कार

रावेर, (प्रतिनिधी) : क्षयरोग निर्मूलनबाबत रावेर तालुक्यातील धामोडी ग्रामपंचायत सरपंच अर्चना पाटील यांनी विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातून ८ ग्रामपंचायत पैकी धामोडी तालुका रावेर येथील सरपंच अर्चना दिपक पाटील यांना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या हस्ते विशेष गोल्डन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

देशातून क्षयरोग निर्मूलनाच्या मोहिमेला पुनरुज्जीवित करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व प्रधानमंत्री क्षयरोग (टीबी) मुक्त भारत अभियानाचा आरंभ दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. त्या विकासाचे लक्ष्य गाठण्याच्या पाच वर्षे आधीच देशातील क्षयरोग संपुष्टात आणण्याचे स्पष्ट आवाहन मार्च २०१८ मध्ये दिल्ली येथे झालेल्या एंड टीबी समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्या अनुषंगाने रावेर तालुक्यातील धामोडी ग्रामपंचायत सरपंच यांनी विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातून ८ ग्रामपंचायत पैकी धामोडी तालुका रावेर येथील सरपंच अर्चना दिपक पाटील यांना विशेष गोल्डन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Next Post
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास

बँकेत पैसे भरण्यासाठी जाताना वृद्ध महिलेचे ८५ हजार रुपये लंपास

ताज्या बातम्या

काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू
जळगाव जिल्हा

काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू

February 14, 2026
जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
जळगाव जिल्हा

जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

February 13, 2026
सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​
जळगाव जिल्हा

सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​

February 12, 2026
गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हे

गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

February 12, 2026
आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप
गुन्हे

आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप

February 12, 2026
अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण
कृषी

अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group