• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेंढपाळाच्या डोक्यात दगड मारून केले जखमी ; अमळनेर तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 4, 2025
in गुन्हे
0
शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची धावत्या बस मधून चोरी

अमळनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सबगव्हाण येथे शेतात मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळाला एकाने विनाकारण दगड मारून जखमी केल्याने मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सोनगीर येथील गजमल रामा ठेल्लारी (वय २७) हा दि. २८ रोजी दुपारी १:३० वाजता त्याच्या मालकीच्या मेंढ्या घेऊन सबगव्हाण ते भरवस रस्त्यावर चारत होता. तेव्हा सबगव्हाण येथील भैय्या उर्फ मनोज रोहिदास पाटील हा आला. तुम्ही मेंढपाळ कुठेही मेंढ्या चारतात असे म्हणत शिवीगाळ करू लागला.

गजमल ठेलारी याने जाब विचारला असता भैय्या पाटील याने दगड घेऊन फिर्यादीच्या डोक्याला मध्यभागी मारला व शिवीगाळ करून निघून गेला. उपचार घेऊन गजमल याने मारवड पोलिसांत फिर्याद दिल्याने गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहेत.

Next Post
जैन इरिगेशन सिस्टीम्सच्या आस्थापनांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

जैन इरिगेशन सिस्टीम्सच्या आस्थापनांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add