• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

निवृत्तीनगरात घरफोडी ; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास !

जळगाव शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 21, 2025
in गुन्हे
0
निवृत्तीनगरात घरफोडी ; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास !

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील निवृत्ती नगर येथे एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी दि.१८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. या संदर्भात बुधवारी, १९ फेब्रुवारी रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल लक्ष्मण सपकाळे (वय ७०, रा. निवृत्ती नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. दि.१८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच अनिल सपकाळे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब वाघ हे करीत आहेत.

Next Post
विजेच्या समस्यांबाबत शेतकरी संतप्त ; कार्यकारी अभियंत्यांना विचारला जाब

विजेच्या समस्यांबाबत शेतकरी संतप्त ; कार्यकारी अभियंत्यांना विचारला जाब

ताज्या बातम्या

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रतिबंधात्मक आदेश लागू
जळगाव जिल्हा

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रतिबंधात्मक आदेश लागू

June 25, 2026
एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी; गोदावरीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अदनान अलींच्या सेवेची यशस्वी सूरूवात
आरोग्य

एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी; गोदावरीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अदनान अलींच्या सेवेची यशस्वी सूरूवात

June 25, 2026
जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार
क्रिडा

जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार

June 25, 2026
१२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
जळगाव जिल्हा

१२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी

June 25, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 24, 2026
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जळगाव जिल्हा

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

June 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group