• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अभिनेत्री कंगना रणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 14, 2021
in राजकीय
0
अभिनेत्री कंगना रणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव, दि. 14 – अभिनेत्री कंगना रणावतने दिल्ली येथे झालेल्या एका शो मध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत जळगावातील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी अभिनेत्रीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून संविधानाचा अपमान केला असून अशा लोकाना वेळीच लगाम लावणे गरजेच असल्याने लोकशाहीत भारताचा द्वेष केल्याने अशा अभिनेत्रीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी जळगावातील जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

यावेळी जळगाव जिल्हा (शहर) अध्यक्ष अशोक लाडवंजारी व महिला जिल्हाध्यक्ष (शहर) मंगला पाटील, सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाट, राजेश पाटील,अॅड.सचिन पाटील, युवती जिल्हाअध्यक्ष कल्पिता पाटील, संजय चव्हाण, दिव्या पाटील, राजु मोरे, मनोज वाणी, किरण राजपुत, आरोही नेवे, डाॅ.रीजवान खाटीक, अकील शेख, अमोल कोल्हे, सुशिल शिदे, उज्वल पाटील, कोमल पाटील, मनिषा शेवाळे, राहुल टोके, पुरषोत्तम चौधरी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
पंतप्रधान मोदी मध्यप्रदेशात भेट देणार

पंतप्रधान मोदी मध्यप्रदेशात भेट देणार

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group