• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माजी खा. डॉ उल्हास पाटील यांची कल्याण शहर प्रभारीपदी नियुक्‍ती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 14, 2021
in राजकीय
0
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.उल्हास पाटील

जळगाव, दि. 13 – महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीने जळगावचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची कल्याण शहर प्रभारी पदी नियुक्‍ती केली आहे.

नुकत्याच प्राप्त झालेल्या पत्रात मा. प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशनुसार राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमीटीच्या प्रभारी व सहप्रभारी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

यात जळगावचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची कल्याण शहर प्रभारीपदी तर चंद्रकांत पाटील यांची सहप्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्‍तीनंतर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निवडीनंतर बोलतांना कल्याण शहर काँग्रेसचा चेहरामोहरा बदलण्याचा मानस माजी खा. डॉ. पाटील यांनी बोलून दाखवला.


 

Next Post
भाजपाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत समारोप

भाजपाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत समारोप

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add