• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पायी वारी निघाली शेगावला VIDEO

गावागावातून भाविकांनी सहभाग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 10, 2021
in धार्मिक
0
पायी वारी निघाली शेगावला VIDEO

अमळनेर, दि.10 – येथील गजानन महाराज संस्थेच्या वतीने मंगळवारी भक्तांची पायीवारी शेगांवला रवाना झाली. दरम्यान गजानन महाराज मंदीरात सकाळी पाच वाजता महाआरती करत पादूकापूजन करण्यात आले.

यानंतर मंदीरापासून शिस्तबद्ध पद्धतीने वाजतगाजत पायी वारी निघाली. रस्त्यावर दोन्ही बाजूंना महीला वर्गाने रांगोळी काढल्याने वातावरण भक्तीमय झाले होते. दरम्यान वारीत अमळनेर तालुक्यातील गावागावातून भाविकांनी सहभाग घेतला.

या पायी वारीचे नियोजन संस्थानचे अध्यक्ष आर बी पवार यांनी केले. गावात ठीक ठिकाणी पायीवारीचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Next Post
नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन VIDEO

नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन VIDEO

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add