• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र निर्यात संमेलन उत्साहात संपन्न !

खा. स्मिता वाघ तसेच आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 13, 2025
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्र निर्यात संमेलन उत्साहात संपन्न !

जळगाव, (जिमाका) : विकास आयुक्त उद्योग आणि महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल चे अध्यक्ष राज्याचे निर्यात आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांच्यावतीने आयोजित महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे उद्घाटन खासदार श्रीमती स्मिता वाघ तसेच आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे संपन्न झाले.

यावेळी नाशिक विभागाच्या उद्योग सहसंचालिका श्रीमती वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, व्यवस्थापक श्री डोंगरे, श्री पाटील, जिल्हा उद्योग केंद्र व खादी आणि ग्रामोद्योग मंडळ यांचे अधिकारी कर्मचारी तसेच उद्योग क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होते.

या संमेलनात जळगाव जिल्ह्यातील लघु आणि मध्यम उद्योग यांना निर्यातीसंबंधी केंद्र तसेच राज्य शासनाच्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली तसेच निर्यात तज्ञांच्या मदतीने त्यांना मार्गदर्शन व सहकार्य प्रदान करण्यात आले.

या संमेलनासाठी निर्यात व उद्योग क्षेत्रातील उपनिदेशक हिमांशू पांडे,उपनिदेशक, अंकित दिवेकर, महेश चौधरी, प्रणिता चौरे, सिद्धेश्वर मुंडे, जयेश राणे, तुषार परदेशी या तज्ञ सदस्यांनी आपापल्या विषयाचे मार्गदर्शन उपस्थित उद्योजकांना दिले. या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक संघटना पदाधिकारी तसेच उद्योजक उपस्थित होते. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले.

Next Post
भगवंताचे नामस्मरण, चिंतन, मनन हे आयुष्यात खूप महत्त्वाचे.. – ना. गुलाबराव पाटील

भगवंताचे नामस्मरण, चिंतन, मनन हे आयुष्यात खूप महत्त्वाचे.. - ना. गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

चोपड्यात आंतरजिल्हा टोळी जेरबंद; गावठी कट्टा, मॅगझिनसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!
गुन्हे

चोपड्यात आंतरजिल्हा टोळी जेरबंद; गावठी कट्टा, मॅगझिनसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

July 3, 2026
विभागीय महसूल आयुक्त यांनी केली विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांची पाहणी
जळगाव जिल्हा

विभागीय महसूल आयुक्त यांनी केली विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांची पाहणी

July 2, 2026
बायपास शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या गंभीर हृदयविकारावर यशस्वी उपचार
आरोग्य

बायपास शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या गंभीर हृदयविकारावर यशस्वी उपचार

July 2, 2026
जळगावातील शाहू महाराज रुग्णालयात ई.एस.आय.सी. योजनेअंतर्गत आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध
आरोग्य

जळगावातील शाहू महाराज रुग्णालयात ई.एस.आय.सी. योजनेअंतर्गत आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध

July 2, 2026
भु-करमापकावर १५ हजारांची लाच घेताना जळगावात एसीबीचा यशस्वी सापळा; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल
गुन्हे

भु-करमापकावर १५ हजारांची लाच घेताना जळगावात एसीबीचा यशस्वी सापळा; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

July 2, 2026
डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश
आरोग्य

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

July 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group