• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बडोला विद्यालयात १७ वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्र

जुन्या आठवणी पार पडला स्नेहमेळावा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 10, 2025
in जळगाव जिल्हा
0
बडोला विद्यालयात १७ वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्र

विजय बाविस्कर | पाचोरा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरखेडी पी. डी. बडोला माध्यमिक विद्यालयात २००७-०८ या शैक्षणिक वर्षातील मित्र-मैत्रिणी १७ वर्षांनंतर स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने नुकतेच एकत्र आले होते.

यावेळी सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बाविस्कर व शितल पाटील यांनी केले. दरम्यान भारतीय सैन्यात कर्तव्य बजावणारे किरण मोरे व कल्पेश सोनवणे यांचादेखील सत्कार करण्यात आला.

अतिशय खेळीमळीच्या वातावरणात जुन्या आठवणींना उजाळा देत हा स्नेह मेळावा पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एल. एस. पाटील हे होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये एस. आर. माने, ए. एस. चौधरी, एन. सी. चव्हाण, व्ही. जे. कानडे, एस. बी. पाटील, जे. डी. जाधव, शाळेचे मुख्याध्यापक पी. आर. गरुड यांच्यासह शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेतले.

Next Post
श्रीमद् भागवत कथा ईश्वरप्राप्तीस मदत करते : आ. सुरेश भोळे

श्रीमद् भागवत कथा ईश्वरप्राप्तीस मदत करते : आ. सुरेश भोळे

ताज्या बातम्या

काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू
जळगाव जिल्हा

काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू

February 14, 2026
जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
जळगाव जिल्हा

जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

February 13, 2026
सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​
जळगाव जिल्हा

सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​

February 12, 2026
गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हे

गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

February 12, 2026
आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप
गुन्हे

आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप

February 12, 2026
अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण
कृषी

अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group