• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मानराज कार शोरूमला आग ; सोलर पॅनल पेटले

लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
मानराज कार शोरूमला आग ; सोलर पॅनल पेटले

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील अजिंठारोडवरील मानराज सुझुकी शोरूम येथील सोलरच्या इलेक्ट्रिक पॅनलला आज बुधवारी सकाळी आग लागल्याने खळबळ उडाली. अग्निशामक दलाचे २ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर आगीमध्ये शोरूमचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवीला जात आहे.

राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज बुधवारी सकाळी ९.१५ वाजता जळगाव विमानतळावर येत आहेत. नेमका त्याच मार्गावर असलेल्या मानराज सुझुकी कारच्या शोरूमच्या सोलर इलेक्ट्रिक पॅनलमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली आहे. आग लागल्याचे समजताच कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2025/01/VID-20250108-WA0017.mp4

तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आगीचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. ही गर्दी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली सदर घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून नेमकं कितीचे नुकसान झाले ते कळले नाही.

Next Post
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीदान समारंभ संपन्न

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीदान समारंभ संपन्न

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता
क्रिडा

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

October 8, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add