• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अवैध दारूभट्टया उद्ध्वस्त ; दारूबंदी विभागाची कारवाई

तालुक्यातील देऊळवाडे, भोलाणे भागात धाडसत्र

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 3, 2025
in गुन्हे
0
अवैध दारूभट्टया उद्ध्वस्त ; दारूबंदी विभागाची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अवैध धंदे जोमाने सुरु असून अशातच राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांसह अवैधरित्या सुरू झालेल्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत सुमारे ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात दारूबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणाव अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाईला सुरूवात केली आहे. या अनुषंगाने विविध भरारी पथकाने जळगाव तालुक्यातील देऊळवाडे, भोलाणे आणि इतर भागात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर धडक मोहिम राबविण्यात आली. यात परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूच्या भट्ट्या देखील उध्दवस्त करण्यात आल्या.

ही कारवाई राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ. व्ही.टी.भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात दारूबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

Tags: Crime
Next Post
बालगंधर्व संगीत महोत्सवाची थाटात सुरवात

बालगंधर्व संगीत महोत्सवाची थाटात सुरवात

ताज्या बातम्या

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add