• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सुर्यवंशी बारी समाजाने दिलेल्या प्रेमाची परतफेड विकासकामांतुन करणार.. – आ. अमोल पाटील

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 13, 2024
in सामाजिक
0
सुर्यवंशी बारी समाजाने दिलेल्या प्रेमाची परतफेड विकासकामांतुन करणार.. – आ. अमोल पाटील

आ. अमोल चिमणराव पाटील यांचा नागरि सत्कार

पारोळा, (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपुर्वीच एरंडोल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात आ. अमोल पाटील यांनी ५६३३२ इतक्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला. त्यानिमित्त शहरातील सुर्यवंशी बारी समाज पंच मंडळ व पवनपुत्र मित्र मंडळाचा वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले.

सर्वप्रथम श्री हनुमंत व सुर्यवंशी बारी समाजाचे आराध्यदैवत श्री संत रूपला महाराज यांनी वंदन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. तद्नंतर सुर्यवंशी बारी समाज पंच मंडळ व पवनपुत्र मित्र मंडळाचा वतीने आ.अमोल चिमणराव पाटील यांचा सत्कार समारंभ पार पडला.

या सोहळ्यात देवगांव सरपंच समीर पाटील, पारोळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर मुख्य मार्गदर्शन करतांना या समाजाने आजवर माजी आमदार चिमणराव पाटील यांच्यासोबत ४० वर्ष भक्कमपणे साथ दिली, तशीच साथ मला या निवडणुकीत आपण दिली. हा या कार्यकाळातील पहिलाच सत्कार माझा आपल्या समाजाचा माध्यमाने करण्यात आला. बारी समाजाचे आभार मानावे तेवढे थोडेचं आहे, परंतु या आपण दिलेल्या प्रेमाची परतफेड मी आगामी काळातील विकासकामांचा माध्यमातून करणार असल्याचे आ. अमोल पाटील यांनी बोलताना सांगितले.

प्रसंगी शहरप्रमुख अमृत चौधरी, माजी नगरसेवक मनोज जगदाळे, सुरेश बारी, सोमनाथ बारी, योगेश पाटील, मोतीलाल बारी, सुनिल बारी, महेंद्र बारी यांचेसह सुर्यवंशी बारी समाज पंच मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, पवनपुत्र मित्र मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य मान्यवर उपस्थित होते.

Next Post
रस्त्यावर मका टाकल्याने दुचाकी घसरून झाला विचित्र अपघात

रस्त्यावर मका टाकल्याने दुचाकी घसरून झाला विचित्र अपघात

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group