• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महसूल कामांची मिळेल नियमित अपडेट आणि कामाला गती.. – जिल्हाधिकारी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 12, 2024
in जळगाव जिल्हा
0
महसूल कामांची मिळेल नियमित अपडेट आणि कामाला गती.. – जिल्हाधिकारी

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे व त्यांच्या अडचणी, समस्या दुर व्हाव्यात याकरिता अनेक योजना व सवलती देण्याचा प्रयत्न शासन वेळोवेळी करत असते. आता अशा सर्व कामाचा गुगल फ्लोचार्ट काम होईल तसे नियमित अधिकाऱ्यांकडून भरला जाईल आणि ते सर्वांना दिसेल त्यामुळे अधिकाऱ्याला आपण कशात मागे आहोत हे कळेल आणि त्यातून कामाला गती येईल. जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक घेवून तसे निर्देश दिले आहेत.

यात भूसंपादन, बालविवाह प्रतिबंधक मोहीम, शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला जातीचे दाखले, बेकायदा वाळू वाहतूक करणारे वाहन लिलाव, विभागीय चौकशी, विविध न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे, उपविभागीय न्यायालयात खटले निकाली काढणे, नॉन क्रीमीलेयर, स्वच्छ सुंदर कार्यालय, तक्तानिहाय तपासणी – उपविभागीय कार्यालय मंडलधिकारी कार्यालयाची पाहणी, स्वाभिमान सबलिकरण योजना, वन हक्क कायदा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, अडथळ्यांचा सामना करणारे मोठे प्रकल्प या सर्व कामांचा यात समावेश करण्यात आला आहे.

यासोबत संबधित अधिकाऱ्यांना निर्धारित लक्ष्य देण्यात आले आहे. त्या प्रमाणे या फ्लो चार्ट मध्ये त्यांनी केलेल्या कामांची माहिती भरावयाची आहे. तहसिल कार्यालयांतर्गत अवैध वाळू उपसा, खाण व घाटांचे ईटीएस मोजणी, एकूण लेखापरीक्षण परिच्छेद इ. फेरफार, सेवा पुस्तक अध्ययन, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, अधिकारी नसलेले कार्यालय, राज्याच्या अर्थसंकल्प इमारत बाधकामांची स्थिती, डीपीडीसी बांधकाम स्थिती, दंडाधिकारी प्रकरणे, महसुल प्रकरणे, ग्रामपंचायत चौकशी, जन्म दाखला, रेशन कार्ड, ईजीएस अंतर्गत अपुर्ण कामे, लोकांच्या तक्रारी या सर्व प्रकरणही त्यात येणार आहेत. यामुळे विभागात सशक्त स्पर्धा होऊन लोकोपयोगी योजना, कामांना योग्य गती मिळेल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.


Next Post
विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group