• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चिमुकलीवर १७ वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 9, 2024
in गुन्हे
0
चिमुकलीवर १७ वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार !

पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यात तीन वर्षाच्या चिमुकलीवर दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी १७ वर्षीय मुलावर पोक्सो कायद्यांर्गत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव तालुक्यातील एका गावात ३ वर्षीय चिमुकली परिवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने पिडीत मुलीला खेळण्याच्या बहाण्याने घरी नेत लैंगिक अत्याचार केला. पिडीत मुलगी घरी रडत आल्यानंतर तिने आईला हा प्रकार सांगितला.

त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने भडगाव पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी विधी संघर्षीत मुलावर गुन्हा दाखल केला. संदर्भात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करत आहेत.


 

Next Post
रायसोनी नगरात घरफोडी ; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

रायसोनी नगरात घरफोडी ; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

ताज्या बातम्या

जळगावच्या तीन पैलवानांची नेपाळमधील आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड
क्रिडा

जळगावच्या तीन पैलवानांची नेपाळमधील आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड

October 29, 2026
जळगावात २० डिसेंबरला ‘एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन’
क्रिडा

जळगावात २० डिसेंबरला ‘एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन’

October 29, 2026
मृत्यूच्या दाढेतून ८३ वर्षीय आजोबांची सुखरूप सुटका!
आरोग्य

मृत्यूच्या दाढेतून ८३ वर्षीय आजोबांची सुखरूप सुटका!

October 29, 2026
भुसावळ तालुक्यात अवैध दारूविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम; १० गुन्हे दाखल
गुन्हे

भुसावळ तालुक्यात अवैध दारूविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम; १० गुन्हे दाखल

October 29, 2026
निमखेडी येथे डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे आरोग्य तपासणी शिबिर
आरोग्य

निमखेडी येथे डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

October 29, 2026
दिवाळीत रात्री १० वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई
खान्देश

दिवाळीत रात्री १० वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई

October 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add