• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नाल्यात बुडून कामगाराचा मृत्यू ; जळगावच्या एमआयडीसीतील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 5, 2024
in जळगाव जिल्हा
0
नाल्यात बुडून कामगाराचा मृत्यू ; जळगावच्या एमआयडीसीतील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : एमआयडीसी परिसरात असलेल्या फातिमानगरातील नाल्यात बुडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. मयत कामगाराचे नाव गणेश सदाशिव पाटील (वय ४६ रा. पिंपरूड ता. यावल) असे आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, गणेश पाटील हे एमआयडीसीतील एका खाजगी कंपनीत कामाला होते. मंगळवारी ३ डिसेंबरला परिसरात असलेल्या फातिमा नगरातील नाल्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. दरम्यान त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान टहाळके करीत आहे.

Next Post
शपथविधी सोहळ्याला मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त ; ५००० हुन अधिक कर्मचारी सज्ज

शपथविधी सोहळ्याला मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त ; ५००० हुन अधिक कर्मचारी सज्ज

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group