• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जखमी पोलिस पाटलाचा मृत्यू ; वाळू ट्रॅक्टरने दिली होती धडक

रावेर तालुक्यात शोककळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 20, 2024
in जळगाव जिल्हा
0
जखमी पोलिस पाटलाचा मृत्यू ; वाळू ट्रॅक्टरने दिली होती धडक

रावेर, (प्रतिनिधी) : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत जखमी झालेले रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील पोलीस पाटील अरूण पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात दि. १८ रोजी बऱ्हाणपूर-अमरावती महामार्गावर मध्य प्रदेशातील शिरपूर गावाजवळ दुपारी झाला होता.

अरूण शांताराम पाटील (वय ४१) हे पत्नीसह मध्य प्रदेशातील शिरपूर जि. बऱ्हाणपूर येथून मोटारसायकलने घरी परतत होते. तेव्हा मार्गात एका भरधाव ट्रॅक्टरने त्यांना व त्यांच्या मागील दुसऱ्या मोटरसायकलला जबर धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले.

बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना दि.१८ रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी सविता पाटील, दुसऱ्या मोटर सायकलवरील वडील व मुलगा यांच्यावर बऱ्हाणपूरला उपचार सुरू आहेत. खकनार पोलिसात ट्रॅक्टरवरील चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे रावेर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Tags: accident
Next Post
सिलेंडर स्फोट घटनेतील आज सातवा मृत्यू

सिलेंडर स्फोट घटनेतील आज सातवा मृत्यू

ताज्या बातम्या

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add