• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

व्यापारी वर्गाने डॉ.अनुज पाटील यांना लाडू व पेढा भरवत केले स्वागत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 12, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
व्यापारी वर्गाने डॉ.अनुज पाटील यांना लाडू व पेढा भरवत केले स्वागत

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार, डॉ. अनुज पाटील यांनी व्यापारी वर्गाच्या भेटीगाठी घेत, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. केळकर मार्केट, महात्मा गांधी मार्केट, बळीराम पेठ आणि रेल्वे स्टेशन परिसरातील व्यापार्‍यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपली भूमिका मांडली.

डॉ. अनुज पाटील यांच्या या दौऱ्यात व्यापारी वर्गाने त्यांचे जंगी स्वागत केले. ठिकठिकाणी व्यापाऱ्यांनी लाडू आणि पेढे भरून त्यांचे स्वागत करत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. व्यापार्‍यांचा असा विश्वास आहे की, डॉ.पाटील हे जळगावच्या विकासासाठी एक नवा उमेदवार असून प्रामाणिकपणाच्या तत्त्वावर त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली आहे.

डॉ. पाटील यांनी या भेटीत व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेत त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. जळगाव शहरातील व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी असलेल्या काही प्रमुख व्यक्तींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार, डॉ. अनुज पाटील यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान, त्यांनी व्यापाऱ्यांच्या हितांसाठी काही महत्त्वाच्या मागण्या आणि प्रश्नांची चर्चा केली.

Next Post
जळगाव ग्रामीण मतदारसंघात फक्त दोन नंबरवाल्यांचा विकास.! – गुलाबराव देवकर

जळगाव ग्रामीण मतदारसंघात फक्त दोन नंबरवाल्यांचा विकास.! - गुलाबराव देवकर

ताज्या बातम्या

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add