• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जुने जळगाव परिसरामध्ये डॉ. अनुज पाटील यांचे जल्लोषात स्वागत..

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 10, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जुने जळगाव परिसरामध्ये डॉ. अनुज पाटील यांचे जल्लोषात स्वागत..

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना मिळत असलेला जनतेचा अभूतपूर्व पाठिंबा यंदाच्या निवडणुकीच्या विजयाची ग्वाहीच देत आहे. जनतेने दिलेला हा कौल म्हणजे त्यांच्या कामावरचा विश्वास आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांची पावती आहे.

१ नंबर बटनाच्या ‘रेल्वे इंजिन’ चिन्हासाठी आज जुने जळगाव, बालाजी पेठ, सुभाष चौक, राजकमल चौक, जोशी पेठ, गवळीवाडा अशा ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आली, प्रत्येक चौकात, गल्लीबोळात डॉ. पाटील यांचे स्वागत करण्यात आले. नागरिकांनी त्यांच्या समर्थनात घोषणा दिल्या आणि रेल्वे इंजिन चिन्हावर मतांचा वर्षाव करण्याचा निर्धार केला. ठिकठिकाणी घेतलेल्या आढावा दौऱ्यात लोकांनी आपुलकीने साथ दिली.

डॉ. पाटील यांच्या संवादात विकासावर भर देताना जनतेच्या अपेक्षांना पूर्ण करण्याचा निर्धारही व्यक्त केला. प्रचार रॅलीला राजकमल चौकात जनतेकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जळगाव शहर विधानसभेच्या या प्रचार सभेमध्ये उमेदवारांवरील लोकांचा विश्वास आणि उत्साह स्पष्टपणे जाणवत होता. राजकमल चौकात, डॉ. पाटील यांच्या स्वागतार्थ लोकांनी फटाक्यांची भव्य आतिषबाजी करत संपूर्ण परिसर उजळून टाकला.

Tags: #political
Next Post
मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या.. – धनंजय चौधरी

मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या.. - धनंजय चौधरी

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add