• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘समता समाज संघ’ च्या वतीने एड. रोहिणी खडसे यांना जाहिर पाठिंबा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 10, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
‘समता समाज संघ’ च्या वतीने एड. रोहिणी खडसे यांना जाहिर पाठिंबा

मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्थापित,”समता समाज संघ” जळगाव शाखेच्या वतीने मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार एड. रोहिणी खडसे यांना जाहिर पाठिंबा घोषित करण्यात आला.

समाज समता संघाचे जिल्हाध्यक्ष आयु .सुधिर सैंगमिरे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठिंब्याचे पत्र एड. रोहिणी खडसे यांना सुपुर्द केले. यावेळी सुधिर सैंगमिरे यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील संघटनेचे सर्व पदाधिकारी महविकास आघाडीच्या विजयासाठी परिश्रम घेतील असे अश्वस्त केले. जाहीर पाठिंब्याबद्दल सुधिर सैंगमिरे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले

यावेळी शारदा खडसे चौधरी, बापु ससाणे, बाळा भालशंकर, छाया सवळे, निलेश भालेराव आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: #politicalmuktainagar
Next Post
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव देवकरांची प्रचार रॅली नव्हे तर विजयी मिरवणूक…!

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव देवकरांची प्रचार रॅली नव्हे तर विजयी मिरवणूक...!

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व कोयत्यासह दोघांना ठोकल्या बेड्या; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

गावठी कट्टा व कोयत्यासह दोघांना ठोकल्या बेड्या; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 15, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 15, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’; ७५० कोटींच्या कर्ज वितरणासह सक्षमीकरणाचा टप्पा पार
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’; ७५० कोटींच्या कर्ज वितरणासह सक्षमीकरणाचा टप्पा पार

April 15, 2026
शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना

April 14, 2026
महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!
जळगाव जिल्हा

महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!

April 14, 2026
जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हे

जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!

April 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group