• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पिंप्री, भामर्डी, शिरसोली येथील शेकडो कार्यकर्त्यांचा गुलाबराव पाटलांना भक्कम साथ

शिवसेनेत दररोज होताहेत जोरदार प्रवेश : धनुष्यबाणासाठी कार्यकर्ते झाले तत्पर !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 9, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
पिंप्री, भामर्डी, शिरसोली येथील शेकडो कार्यकर्त्यांचा गुलाबराव पाटलांना भक्कम साथ

धरणगाव / जळगाव, (प्रतिनिधी) : धरणगाव व जळगाव तालुक्यातील दोनशेच्या वर कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शिवसेनेत थेट जोशात नवा प्रवाह आला. शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवून धनुष्यबाणासाठी झटणाऱ्या या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेतसे गुलाबराव पाटील यांनी भक्कम साथ असल्याचा शब्द दिला.

तसेच “शिवसेनाआणि धनुष्यबाण साठी आम्ही सदैव कार्यरत राहून गुलाबभाऊना प्रचंड मतांनी निवडून आनण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी प्रतापराव पाटील यांनी त्यांचे स्वागत करून निवडणुकीत सज्ज राहण्याचे आवाहन केले. शिवसेनेत दररोज प्रवेश होत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश..
प्रवेश करणाऱ्यांमध्ये पिंप्री खु. येथील समाधान सोनवणे, सागर सोनवणे, उदय ठाकरे, अरुण सोनवणे, भैया मोरे, दादू मोरे, विनोद सोनवणे, वसंत मोरे, विनोद मोरे, रोहित सोनवणे, मनोज ठाकरे, समाधान सोनवणे, सचिन मोरे, महेश देवरे, आनंद पवार, राहुल मालचे, विकी सोनवणे भामर्डी येथील दीपक भिल, भरत भिल, दगा शिलावत, बापू शिलावत, राहुल काळे, संतोष पाथरवट, दिपक पाथरवट, गुलाब पाथरवट, मोहन पाथरवट, राजेंद्र पाथरवट, बदाम भिल व नाना पाथरवट

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील ईश्वर कोळी, गौतम वाघ, निंबा न्हावी , दीपक कोळी, ज्ञानेश्वर कोळी, प्रमोद कोळी, गजानन कोळी, सुरेश कोळी, योगेश चौधरी, दिलीप कुंभार, आप्पा धनगर, बापू पाटील, कैलास भिल, अशोक कोळी, अनिल बारी, विजय कुंभार, रामा भिल, दीपक भिल, मंगल भिल, भानुदास भिल, हरदास भिल, विजय भिल, राकेश भिल, प्रकाश भिल , आकाश भिल, राहुल पाटील, दशरथ भिल, करणं भिल, महेंद्र भिल, गोकुळ भिल, भानुदास भिल, भारत भिल, रवींद्र भिल, बंडू भिल, सुरेश भिल, शुभम भिल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रसंगी सरपंच दगा शीलावट, राहुल बिऱ्हाडे, शरद सोनवणे, अनिल न्हावी, आबा कोळी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: #political
Next Post
राजूभाऊ, आता माह्या घरी येशीन तर लाल दिव्याच्या गाडीतच येजा.. भगिनीच्या अपेक्षा

राजूभाऊ, आता माह्या घरी येशीन तर लाल दिव्याच्या गाडीतच येजा.. भगिनीच्या अपेक्षा

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता
क्रिडा

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

October 8, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add