• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाजनांच्या बालेकिल्ल्यात खडसेंची तोफ गडगडणार

मविआचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या प्रचारार्थ शनिवारी पहूर येथे सभा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 8, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
महाजनांच्या बालेकिल्ल्यात खडसेंची तोफ गडगडणार

जामनेर, (प्रतिनिधी ) : जामनेर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे आणि शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या प्रचारार्थ शनिवार ९ रोजी पहूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवडे बाजार, येथे सायं. ७ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथराव खडसे, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तथा स्टार प्रचारक प्रा. कविता म्हेत्रे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते तथा संपर्कप्रमुख जळगाव जिल्हा संजय सावंत, उद्योजक श्रीराम पाटील, पारस ललवाणी, तकार गटाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे आदी नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: #political
Next Post
डॉ.अनुज पाटील यांना शस्त्रधारी पोलीस संरक्षण

डॉ.अनुज पाटील यांना शस्त्रधारी पोलीस संरक्षण

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता
क्रिडा

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

October 8, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add