• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ग्रामस्थांनी दिलेला विश्वास माझा उत्साह, आत्मविश्वास वाढविणारा.. – धनंजय चौधरी

रावेर तालुक्यात काँग्रेसला वाढता प्रतिसाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 8, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
ग्रामस्थांनी दिलेला विश्वास माझा उत्साह, आत्मविश्वास वाढविणारा.. – धनंजय चौधरी

रावेर तालुक्यात काँग्रेसला वाढता प्रतिसाद

रावेर, (प्रतिनिधी) : रावेर यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी तालुक्यातील गारबर्डी धरण वस्ती, गारबर्डी-पारसिंग पाडा,- गारबर्डी गजा पाडा -निमड्या -गारखेडा -पाल येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

आदिवासी भागात आमदार शिरीष चौधरी यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना गावांअंतर्गत पेव्हर ब्लॉक, काँक्रीटीकरण अशी मूलभूत सुविधाची विविध विकासकामे करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी प्रतिसाद देऊन ‘आम्ही कायम आपल्या सोबत राहू’ असा दिलेला विश्वास माझा उत्साह आणि विजयासाठी आत्मविश्वास वाढवणारा आहे, असे यावेळी धनंजय चौधरी यांनी सांगितले.

यावेळी सरपंच रतन बंगी बारेला, रमेश अमरसिंग बारेला, हरसिंग बारेला, दिलदार गेंद्या, सलीम तडवी, इरफान तडवी, कुर्बान तडवी, नानाभाया गजा पावरा, खुमसिंग गजा पावरा, रामचंद गणा पावरा, श्रीराम देढा पावरा, सुमलाल गणा, महावीर बद्दू भिलाला, अकिल बारेला, पिंटूदादा पवार, युनूस इस्माईल, हमीद शेठ, उमर तडवी, रोनक तडवी, नारायण भोळे, विजय फकिरा महाजन, नारायण घोडके, अशोक महाजन, असलम तडवी, दलशेर तडवी, रवींद्र हिवरे, शैलेंद्र पवार, राजेश पवार, रणजीत पवार, रमेश अमरसिंग बारेला, हरसिंग बारेला, गिरासिंग भंगी, बारेला दिलदार, गेंद्या सलीम तडवी, इरफान तडवी, कुर्बान तडवी, नानाभाया गजा पावरा, खुमसिंग गजा पावरा, रामचंद गणा पावरा, श्रीराम देढा पावरा, सुमलाल गणा महावीर, बद्दू भिलाला, अकिल बारेला, पिंटूदादा पवार, युनूस इस्माईल, हमीद शेठ, उमर तडवी, रोनक तडवी, नारायण भोळे, विजय फकिरा महाजन, नारायण घोडके, अशोक महाजन, असलम तडवी, दलशेर तडवी, रवींद्र हिवरे, शैलेंद्र पवार, राजेश पवार, रणजीत पवार आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #politicalRaver
Next Post
आ. मंगेश चव्हाण यांचे घराघरातुन स्वागत ; प्रचाराचा जोर वाढला

आ. मंगेश चव्हाण यांचे घराघरातुन स्वागत ; प्रचाराचा जोर वाढला

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add