• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ. मंगेश चव्हाण यांचे घराघरातुन स्वागत ; प्रचाराचा जोर वाढला

चाळीसगावात मिळतोय उस्फूर्त प्रतिसाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 8, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
आ. मंगेश चव्हाण यांचे घराघरातुन स्वागत ; प्रचाराचा जोर वाढला

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : चाळीसगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आ. मंगेश चव्हाण यांनी प्रचारात आघाडी घेत, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे नागरिकांकडून देखील आ. चव्हाण यांचे उस्फुर्त स्वागत होत असून दारोदारी महिला भगिनी रांगोळ्या काढून आनंदाने स्वागत करत आहेत. प्रत्येक ठिकाणी औक्षण करून विजयासाठी आशिर्वाद मिळत असून आतापर्यंत जवळपास ७० टक्के प्रचार आ. मंगेश चव्हाण यांनी पुर्ण केल्याचे दिसून येत आहे.

आ.मंगेश चव्हाण हे शहरात प्रचार करत असतांनाच त्यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यादेखील ग्रामीण भागात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाप्रमाणे अतिशय नियोजनबद्ध प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. आ.मंगेश चव्हाण यांची प्रचार यंत्रणा आणि सुक्ष्म नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दुसरीकडे कमी वेळ असल्याने सर्व मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल या विचाराने राज्यातील बहुतेक उमेदवार विचारात पडलेले दिसत आहेत.पण चाळीसगाव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. मंगेश चव्हाण हे मात्र याबाबत निश्चिंत दिसत असून जनतेकडून देखील अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे. त्यांच्यासोबत महायुतीतील सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मित्रपरिवार देखील मोठ्या उत्साहाने प्रचारात उतरले आहेत.

Tags: #political
Next Post
गुलाबराव पाटलांची बग्गी, घोडा आणि ट्रॅक्टर वरून रॅली

गुलाबराव पाटलांची बग्गी, घोडा आणि ट्रॅक्टर वरून रॅली

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group