• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सिंधी कॉलनीत अवैध गुटख्यासंदर्भात एमआयडीसी पोलीसांची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 3, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
सिंधी कॉलनीत अवैध गुटख्यासंदर्भात एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील सिंधी कॉलनी परिसरात विनापरवाना अवैधपणे गुटख्याची साठवणूक करून त्याची विक्री करणाऱ्या एकावर एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई केली. त्याच्याकडून ३८ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

सिंधी कॉलनी परिसरात संशयित आरोपी संतोष हुकूमतमल राजपाल हा विनापरवाना अवैधपणे गुटख्याची साठवणूक करून त्याची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी शनिवारी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई करत संतोष राजपाल याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून ३८ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संतोष हुकूमतमल राजपाल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद बागल हे करीत आहे.

Tags: Crime
Next Post
लाडक्या बहिणींनी ओवाळत गुलाबभाऊंच्या विजयाची केली प्रार्थना

लाडक्या बहिणींनी ओवाळत गुलाबभाऊंच्या विजयाची केली प्रार्थना

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add