• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाचोर्‍यात पाथरवट समाज महासंघाचा आ. किशोर पाटील यांना पाठिंबा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 3, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
पाचोर्‍यात पाथरवट समाज महासंघाचा आ. किशोर पाटील यांना पाठिंबा

पाचोरा, (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा ज्वर चढत असतानाच पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रिपाई पीआरपी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोरआप्पा पाटील यांना पाथरवट समाज महासंघातर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. दरम्यान समाजातील सर्व पदाधिकारी हे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विजयासाठी अहोरात्र झटणार असल्याची ग्वाही त्यांनी जाहीर पत्रातून दिली आहे.

पाथरवट समाजातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी युवा जिल्हाध्यक्ष योगेश पाथरवट यांचे सह आनंद पाथरवट, बबलू पाथरवट, विनोद संतांची, सचिन संदांशिव, गजानन पाथरवट, वाल्मीक सोनवणे, विशाल संधान, शिव चेतन साळुंखे, सागर संतांची, आकाश पाथरवट, अजय संतांची, योगेश काळे, विष्णुसंदन शिव, गोपाल काळे, कुणाल चंदनशिव, कल्पेश काळे, विनोद पाथरवट, सूर्यकांत पाथरवट, अनिल पाथरवट, संजय पाथरवट, दीपक पाठरवट, पांडुरंग पाथरवट आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आ. किशोर मआप्पा पाटील यांच्याशी समाजाच्या विविध प्रश्नां संदर्भात चर्चा करत मतदार संघात झालेल्या विकासकापांच्या पाठीशी आपण सर्वांनी राहावं असे एकमताने ठरविण्यात आले त्यामुळे सर्वांनी आगामी निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विजयासाठी अहोरात्र झटण्याचा संकल्प करत त्यांना समाजाचा जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.


 

Tags: #political
Next Post
‘चाय की चुस्की’.. आ.मंगेशदादांचा चहा टपरीवरील नागरिकांशी संवाद !

'चाय की चुस्की'.. आ.मंगेशदादांचा चहा टपरीवरील नागरिकांशी संवाद !

ताज्या बातम्या

महापौरांच्या पाहणीत वॉर्ड ११ मधील समस्यांचा पाढा
खान्देश

महापौरांच्या पाहणीत वॉर्ड ११ मधील समस्यांचा पाढा

October 28, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

भडगावच्या तहसीलदार दुचाकी अपघातात जखमी; अवैध वाळू उपसा कारवाई दरम्यान घडली घटना

October 28, 2026
पाळधी रेल्वे पुलावर आयशरची दुचाकीला धडक; नवविवाहित तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी रेल्वे पुलावर आयशरची दुचाकीला धडक; नवविवाहित तरुणाचा मृत्यू

October 28, 2026
मेहरुणमधील जागेची बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर नोंदणी
Uncategorized

मेहरुणमधील जागेची बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर नोंदणी

October 28, 2026
कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चालकाला अटक
गुन्हे

कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चालकाला अटक

October 28, 2026
किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी
गुन्हे

किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी

October 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add