माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; ९ तोळे सोने, रोख रकमेसह ऐवज लंपास
जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शिवराम नगरमध्ये असलेल्या आमदार एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यात मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केली आहे. दिवाळीनिमित्त आमदार खडसे ...






