जळगाव विमानतळ विस्ताराला गती; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा
भूसंपादनाबाबत 'MADC'ला तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश जळगाव, (प्रतिनिधी) : येथील विमानतळाचा महत्त्वाकांक्षी विस्तार प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादन ...






