पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव, (प्रतिनिधी) : भरारी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'बहिणाबाई महोत्सवा'चा आज समारोपाचा दिवस. मात्र, सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे ...












