डॉ. घोलप यांच्या बडतर्फीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन!
जळगाव, (प्रतिनिधी) : महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. घोलप यांच्यावरील वाढत्या तक्रारी आणि गैरवर्तणूक प्रकरणी कारवाई होत नसल्याने आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने...















