लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर पोळा सण घरगुती पद्धतीनेच साजरा करावा – जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जळगाव, (जिमाका) : यंदाचा पोळा सण लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर घरगुती पद्धतीनेच साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. लम्पीचा प्रादुर्भाव...















