• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्री समर्थ गणेश मित्र मंडाळातर्फे रक्तदान शिबिर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 10, 2024
in जळगाव जिल्हा, धार्मिक, सामाजिक
0
श्री समर्थ गणेश मित्र मंडाळातर्फे रक्तदान शिबिर

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मोहाडी रोडवरील श्रीसमर्थ गणेश मित्र मंडळाच्यावतीने रेडप्लस ब्लड सेंटर यांच्या संयुक्तविद्या‌मानाने रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात १२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शहरातील रेडप्लस ब्लड सेंटरच्या सर्व कर्मचा-यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. श्रीसमर्थ गणेश मित्रमंडळातर्फे यावर्षी १२ फूट उंचीच्या गणेशमुर्तीची स्थापना केली असून मंड‌ळातर्फे दरवर्षी नवनविन असे सामाजीक उपक्रम राबविण्यात येत असतात. यावेळी नेहरूनगर परिसराती नागरिकांनी रक्तदान शिबिराल प्रतिसाद दिला.

श्रीसमर्थ गणेशमित्र मंडळाचे पदाधिकारी सर्व युवाकार्यकर्ते शुभ्म मराठे, ओम बेंडाळे, ऋषी माळी, हर्षल राजपूत, नयन कोळी, सुमीत मराठे, मानस घुगे, उत्कर्ष चौधरी, गणेश सोनवणे, विपुल दख‌नाने, समाधान मराठे, वैभव मराठे, तेजस कोळी, तनय मराठे, साहिल चौधरी आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Next Post
शेतकऱ्याची ३५ हजारांची रोकड लांबविली

एमआयडीसीतील कंपनीत दोन गटात तुफान हाणामारी

ताज्या बातम्या

जळगाव पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन
जळगाव जिल्हा

जळगाव पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

July 28, 2026
न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

July 28, 2026
परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
मनोरंजन

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
गुन्हे

चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

July 27, 2026
‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना
जळगाव जिल्हा

‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

July 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add