• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बांग्लादेश अत्याचार प्रकरणी सकल हिंदू समाजातर्फे जिल्हा बंदची हाक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 10, 2024
in खान्देश, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय
0
बांग्लादेश अत्याचार प्रकरणी सकल हिंदू समाजातर्फे जिल्हा बंदची हाक

जळगाव (प्रतिनिधी) : बांगलादेश येथे हिंदूवर होत असलेल्या अत्याचार विरोधात सकल हिंदू समाजाची भूमिका ठरवणेसाठी आज शुक्रवारी दि. ९ रोजी सकल हिंदू समाजाने एकत्रित बैठक घेऊन पुढील दिशा ठरविली. त्यानुसार शुक्रवार दि. १६ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी पत्रपरिषेदेत माहिती दिली.

बांगलादेश येथे अनेक हिंदूंवर अत्याचार होत असल्याबाबतचे व्हिडीओ प्रसारित होत असल्याची माहिती देऊन जनार्दन हरी महाराज पुढे म्हणाले की, या प्रकरणी एक माणूस म्हणून आपण जळगाव जिल्हा हा दि. १६ ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळणार आहोत. याबाबत आम्ही आवाहन करीत आहोत. तसेच, केंद्र सरकारने बांगलादेश येथील हिंदूंना संरक्षण देण्याबाबत भूमिका जाहीर करावी. याबाबत केंद्र सरकारने मानवाधिकार संघटनेने भूमिका मांडावी.

तसेच, वक्फ बोर्डाविषयी केंद्र सरकार कायदा आणत आहे. याबाबत आम्ही हिंदू समाजातर्फे आभारी आहे. कडकडीत बंद पळताना जिल्ह्यातील वातावरण खराब होणार नाही, चुकीचे फलक लागणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन कार्यकर्त्यांना जनार्दन हरी महाराज यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला महानुभाव शास्त्रीजी, शाम चैतन्य महाराज, अनंत प्रकाश, कोठारीजी, ललित चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: CrimeJalgaon
Next Post
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group