• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 10, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

भुसावळ शहरातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील साईबाबा मार्बल, आदर्श नगराजवळ रस्त्यावर दुचाकीवरून जाणार्‍या ३५ वर्षीय युवकास ट्रकने जबर धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठ वाजता घडला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अजय सुरेश आठवाणी (३५, रा.शिवशक्ती अपार्टमेंट, नवजीवन सोसायटी, सिंधी कॉलनी, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. अजय आठवाणी (टप्पी सेठ) हा दुचाकीवरून येत असताना भरधाव ट्रक (ए.पी.०५ टी.एम.५१२९) ने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर जमाव प्रचंड संतप्त झाला होता.

या प्रकरणी प्रकाश रमेशलाल आठवाणीयांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक शेख सरदार मस्तान (५४, मेन रोड, कांचीकचेरा क्रीडा, आंध्रप्रदेश) विरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.

Tags: BhusawalCrimeJalgaon
Next Post
जळगावात तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

जळगावात तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add