• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पुण्यात ‘द बर्निंग बसचा थरार !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 9, 2024
in गुन्हे, महाराष्ट्र, राज्य
0
पुण्यात ‘द बर्निंग बसचा थरार !

सोलापूर मार्गावरील कदमवाक वस्तीजवळची घटना

पुणे (वृत्तसंस्था ) एका खासगी बसला अचानक आग लागली. ही बस आगीत संपूर्ण जळाली आहे. ही घटना आज सकाळी ९ वाजता हडपसर येथील सोलापूर मार्गावरील कदमवाक वस्तीलगत घडली. या बसमधून १४ प्रवासी प्रवास करत होते.

ही घटना चालकाच्या लक्षात आल्याने थोडक्यात बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले. आज सकाळी एक खासगी ट्रॅव्हलबस काही प्रवाशांना घेऊन पुणे सोलापूर मार्गाने जात होती. ही बस हडपसर येथे आली असुन बसमधून अचानक मोठा धूर येऊ लागला. चालकाने खबरदारी घेत तातडीने बस रस्त्यावरच थांबवली. व तातडीने प्रवाशांना गाडीतून उतरण्यास सांगितले.

या बसमध्ये तब्बल १४ प्रवासी आणि चालक व त्याचा सहकारी प्रवास करत होते. प्रवाशांना खाली उतरवल्यावर बसने अचानक पेट घेतला व पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेची माहिती पुणे महानगर पालिकेच्या अग्निशामक दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाकडून हडपसर व पीएमआरडीए येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

Tags: CrimePunest bus
Next Post
बांग्लादेश अत्याचार प्रकरणी सकल हिंदू समाजातर्फे जिल्हा बंदची हाक

बांग्लादेश अत्याचार प्रकरणी सकल हिंदू समाजातर्फे जिल्हा बंदची हाक

ताज्या बातम्या

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

August 30, 2026
गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन !
जळगाव जिल्हा

गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन !

August 30, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

कडमळू येथे घरफोडी; १ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!
जळगाव जिल्हा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add