• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

“मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”; ४ लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते दिले कार्य प्रशिक्षण आदेश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 8, 2024
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
“मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”; ४ लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते दिले कार्य प्रशिक्षण आदेश

जळगाव | दि.०८ ऑगस्ट २०२४ | “जिल्ह्यात मुख्यमंत्री यांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांची पत्रकार परिषद गुरूवारी झाली. त्यापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ४ लाभार्थ्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते कार्य प्रशिक्षण आदेश देण्यात आले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्य निवड झालेले उमेदवार खालील आस्थापनांवर रुजू झालेले आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळ या कार्यालयांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अधिकाधिक शासकीय व खाजगी आस्थापना /महामंडळे/ उद्योजक यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव या कार्यालयाशी समन्वय साधून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा व योजना यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी केले.

Next Post
४० लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

दारूच्या नशेत कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार ब्लेडने वार

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व कोयत्यासह दोघांना ठोकल्या बेड्या; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

गावठी कट्टा व कोयत्यासह दोघांना ठोकल्या बेड्या; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 15, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 15, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’; ७५० कोटींच्या कर्ज वितरणासह सक्षमीकरणाचा टप्पा पार
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’; ७५० कोटींच्या कर्ज वितरणासह सक्षमीकरणाचा टप्पा पार

April 15, 2026
शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना

April 14, 2026
महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!
जळगाव जिल्हा

महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!

April 14, 2026
जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हे

जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!

April 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group