• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतकऱ्याची ३५ हजारांची रोकड लांबविली

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 8, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्याची ३५ हजारांची रोकड लांबविली

जळगाव बसस्थानकातील घटना

जळगाव (प्रतिनिधी ) ;- वृध्द शेतकऱ्याच्या खिश्यातून ३५ हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील बसस्थानक आवारात बुधवारी ७ ऑगस्ट रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शालीग्राम तुकाराम पाटील वय ६५ रा.सामरोद ता.जामनेर हे आपल्या कुटुंबासह राहत असून ते शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी ७ ऑगस्ट रोजी ते कामाच्या निमित्ताने जळगाव शहरात आले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास ते जामनेरला जाण्यासाठी जळगाव बसस्थानकात आलेले होते.

जामनेर बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिश्यातील ३५ हजारांची रोकड काढून चोरून नेले. पैशांची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र घेतला असता रक्कम मिळून न आल्याने त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ विनोद भोळे हे करीत आहे.

Tags: CrimeJalgaon
Next Post
इनरव्हिल क्लबतर्फे मुक बधिर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

इनरव्हिल क्लबतर्फे मुक बधिर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

ताज्या बातम्या

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबादमध्ये महायुतीची मोर्चेबांधणी; नगराध्यक्ष व नगरसेवकांची घेतली भेट
जळगाव जिल्हा

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबादमध्ये महायुतीची मोर्चेबांधणी; नगराध्यक्ष व नगरसेवकांची घेतली भेट

June 17, 2026
नाशिकचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सागर काकतकर आता दर महिन्याला जळगावात उपलब्ध
आरोग्य

नाशिकचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सागर काकतकर आता दर महिन्याला जळगावात उपलब्ध

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 17, 2026
रंगमंचीय ज्युनिअर फेलोशिपसाठी नुपूर पांडे यांची महाराष्ट्रातून एकमेव निवड
जळगाव जिल्हा

रंगमंचीय ज्युनिअर फेलोशिपसाठी नुपूर पांडे यांची महाराष्ट्रातून एकमेव निवड

June 17, 2026
व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप
शैक्षणिक

व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप

June 17, 2026
विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर
राजकीय

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

June 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group