• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जुगार अड्ड्यावर धाड ; ६ जुगारी अटकेत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 7, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जुगार अड्ड्यावर धाड ; ६ जुगारी अटकेत

दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; नायगाव फाट्यावरील घटना

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगरचे पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वातील पथकाने मुक्ताईनगर-ब-हाणपूर रस्त्यावरील नायगाव फाट्यावर सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकत ६ जुगारींना गजाआड करीत १ लाख ४७ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ६ जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस कॉन्स्टेबल राजेश महाजन यांनी फिर्याद दिल्यावरून शांताराम जीवराम मंगळकर (५०, बऱ्हाणपूर), गणेश वसंत पाटील (४४, पूर्णाड ता. मुक्ताईनगर), महेंद्र बापूराव नाईक (३५, जुने गाव, मुक्ताईनगर), युवराज संतोष महाजन (३७, निंभोरासीम, ता. रावेर), सुनील किसन बेलदार (३३, कुन्हा, ता. मुक्ताईनगर), राजेश सीताराम वाकोडे (५०, बाबासाहेब आंबेडकर नगर, नांदुरा) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर जाणाऱ्या रोडवरील टोल नाक्याजवळील साईराज ढाब्यामागील एका हॉलमध्ये झन्ना-मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळताना ही कारवाई करण्यात आली.

संशयीतांकडून १ लाख ४७ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई डीवायएसपी राजकुमार शिंदे व पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सागर सावे, राजेश महाजन, विशाल पवार, संतोषकुमार भारूडे, प्रशांत चौधरी यांच्या पथकाने केली.

Tags: Crimemuktainagar
Next Post
अमळनेर तालुक्यात बनावट मद्यसाठा पकडला ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अमळनेर तालुक्यात बनावट मद्यसाठा पकडला ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

ताज्या बातम्या

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

August 30, 2026
गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन !
जळगाव जिल्हा

गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन !

August 30, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

कडमळू येथे घरफोडी; १ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!
जळगाव जिल्हा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add