• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या आरोपीला अटक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 5, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या आरोपीला अटक

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची कारवाई

जळगाव | दि. ०५ जुलै २०२४ | जिल्ह्यासह हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीला चाळीसगाव पोलिसांनी अटक केली असून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हद्दपार असलेला जगदीश महाजन हा चाळीसगाव शहरातील वसंत डेअरीजवळ आढळून आला. पोलीस उपनिरीक्षक, योगेश माळी, पोकॉ पवन पाटील, रविंद्र बच्छे, गोपाल पाटील आदींनी त्याला ताब्यात घेतले. त्याने धक्काबुक्की करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने त्याला तात्काळ ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध अटकेची कारवाई केली.

त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील व पोहेकॉ विनोद भोई करत आहेत. आरोपी जगदीश महाजन हा सराईत गुन्हेगार असून त्यावर शरीराविरुद्धचे व अंमली पदार्थ अवैध मार्गाने विक्री प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

Tags: chalisgaonCrime
Next Post
विषारी इंजेक्शन देवून पत्नीसह मुलीची हत्या करणाऱ्या पतीला आजन्म सश्रम कारावास

विषारी इंजेक्शन देवून पत्नीसह मुलीची हत्या करणाऱ्या पतीला आजन्म सश्रम कारावास

ताज्या बातम्या

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम
आरोग्य

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम

May 30, 2026
आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!
क्रिडा

आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!

May 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group