• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माजी जिल्हा नियोजन अधिकारी यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 5, 2024
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
माजी जिल्हा नियोजन अधिकारी यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा

जळगाव | दि. ०५ ऑगस्ट २०२४ | माजी जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या ५९ व्या वाढदिवसाच्या निमित्त जळगाव सायकलीस्ट तर्फे अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. दरम्यान ५९ सायकल पटूंनी ५९ की.मी. सायकल चालवून पाटील यांचा वाढदिवस साजरा केला. सकाळी ६ वाजता या प्रवासाची सुरुवात आकाशवाणी चौकातून सुरू होऊन शिरसोली मार्गे वावळादा येथून नेरी रस्त्यावरील पळासखेडा पर्यंत जाऊन परत वावळदा येथे येत केक कापण्यात आला.

त्यानंतर रामदेववाडी टेकडीवर सायकल सेल्फी प्रताप पॉइंट चे अनावरण करण्यात आले व प्रवासाची सांगता आकाशवाणी चौकात करण्यात आली. यावेळी रॅली मध्ये पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वारुळे व सहकारी तसेच जामनेर येथील दीपक महाजन व सहकारी सायकलींग करून वावळादा येथे आले होते.

तसेच चाळीसगाव येथील टोनी पंजाबी व सहकारी तसेच चोपडा येथून अरविंद पाटील व सहकारी यांनी सुध्दा व्हर्चुअल सायकलिंग करत ५९ की. मी. राईड आपापल्या तालुक्यात केली. सदर सायकलिंगचे आयोजन जळगाव सयकलिस्ट तर्फे धर्मदाय उपायुक्त मोहन गाडे, निलेश चौधरी, राम घोरपडे, रुपेश महाजन, स्वप्नील मराठे, सखाराम ठाकरे, अनिकेत पवार, दीपक दलाल, सुभाष पवार यांच्यासह इतर राईडर यांनी मार्फत करण्यात आले.


 

Next Post
तरुण कुढापा मंडळाची नुतन कार्यकारणी निवड

तरुण कुढापा मंडळाची नुतन कार्यकारणी निवड

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add