• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विषारी द्रव्य प्राशन करून शेतकऱ्याने संपवली जीवन यात्रा

मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेड्याची घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 3, 2024
in जळगाव जिल्हा
0
विषारी द्रव्य प्राशन करून शेतकऱ्याने संपवली जीवन यात्रा

जळगाव | दि. ०३ ऑगस्ट २०२४ | मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथे शेतशिवारात एका वयोवृद्ध शेतकऱ्याने शेतातच विषारी द्रव्य प्राशन करून सोमवारी दि. २९ जुलै रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान जळगावात उपचार सुरु असताना शुक्रवारी दि.२ ऑगस्ट रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

रामगिर कडूगिरी गोसावी (वय ६५, रा. रुईखेडा ता. मुक्ताईनगर) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून ते गावात पत्नी, १ मुलगा यांचेसह राहत होते. शेतीकाम करून ते उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान रामगिर यांनी शेतातच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कुटुंबिय व ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर चार दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र उपचाराअंती शुक्रवारी रामगिर यांचा मृत्यू झाला.घटनेची रामानंद नगर पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, रामगिर यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

Next Post
तरसोद ते पाळधी बायपासचे काम लवकरात लवकर पूर्ण करा.. – आ. सुरेश भोळे

तरसोद ते पाळधी बायपासचे काम लवकरात लवकर पूर्ण करा.. - आ. सुरेश भोळे

ताज्या बातम्या

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर
आरोग्य

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी

July 30, 2026
शेतात अश्लील चाळे करणाऱ्यांचा पर्दाफाश, राजस्थानच्या १० महिलांसह २३ जण ताब्यात
गुन्हे

शेतात अश्लील चाळे करणाऱ्यांचा पर्दाफाश, राजस्थानच्या १० महिलांसह २३ जण ताब्यात

July 30, 2026
कॅन्सरच्या गाठी काढून महिलेला दिले नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

कॅन्सरच्या गाठी काढून महिलेला दिले नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

July 30, 2026
‘योगपर्व २०२६’: रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या स्थापना समारंभात गोदावरी नर्सिंग कॉलेजचा सक्रिय सहभाग
जळगाव जिल्हा

‘योगपर्व २०२६’: रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या स्थापना समारंभात गोदावरी नर्सिंग कॉलेजचा सक्रिय सहभाग

July 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add