• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फुटबॉल तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 30, 2024
in क्रिडा, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
फुटबॉल तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश

जळगाव प्रतिनिधी – जळगाव तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अनुभूती निवासी स्कूल येथे करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि अनुभूती निवासी स्कूल ने केले होते. मुलं आणि मुलींसाठी असलेल्या या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन जळगाव तालुका चे प्रमुख क्रीडा अधिकारी श्री. प्रशांत कोल्हे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी जेन्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी,काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल च्या क्रीडा शिक्षिक अजय काशीद व रुस्तमजी स्कूल च्या क्रीडा शिक्षिक नरेंद्र तळेकर विवेकानंद प्रतिष्ठान सेमीची क्रीडा शिक्षिका रामेश्वरी वाणी, शानभाग चे संजय यादव एकरा चे अमीर खान एल एच पाटील चे क्रीडा शिक्षक किशोर भोई आधी उपस्थित होते.

शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा अंतिम निकाल
१४ वर्षे मुले ब.गो.शानभाग विजयरुस्तमजी इंटरनॅशनल उपविजय १४ वर्षे मुली रुस्तमजी इंटरनॅशनल विजयविवेकानंद प्रतिष्ठान सेमी उपविजय १७ वर्षे मुलेअनुभूती निवासी स्कूल विजयीब.गो.शानभाग उपविजय १७ वर्षे मुलीरुस्तमजी इंटरनॅशनल विजयब.गो.शानभाग उपविजयविजयी झालेल्या सांघांन अनुभूती निवासी स्कूल चे अध्यक्षअतुल जैन, संचालिका श्रीमती निशा जैन, प्राचार्य देबाशिष दास , व्यवस्थापक विक्रांत जाधव यांनी कौतुक व अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील वाटचलीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल मोहसीन यांच्या नेतृत्व खाली सुरज सपके,धनंजय धनगर,वसीम शेख,दीपक सस्ते आयान शेख,दिनेश पावरा,तुषार गुजर,शुभम पाटील,विकास बारी आकाश कांबळे परिश्रम घेत होते

Tags: anubhuti schoolJalgaon
Next Post
मोठी बातमी : ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ठरली पहिली भारतीय महिला खेळाडू

मोठी बातमी : ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ठरली पहिली भारतीय महिला खेळाडू

ताज्या बातम्या

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
आरोग्य

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 14, 2026
रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक
गुन्हे

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

July 14, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा
गुन्हे

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा

July 13, 2026
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील
आरोग्य

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील

July 13, 2026
४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास
जळगाव जिल्हा

४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास

July 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add