• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मनपा आयुक्तांच्या समितीत गाळेधारकांचा प्रतिनिधी न घेतल्यामुळे गाळेधारकांचा असंतोष

गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आ. किशोर पाटलांची भेट

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 29, 2024
in जळगाव जिल्हा
0
मनपा आयुक्तांच्या समितीत गाळेधारकांचा प्रतिनिधी न घेतल्यामुळे गाळेधारकांचा असंतोष

जळगाव | दि.२९ जुलै २०२४ | महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या राजपत्रात म्हटल्याप्रमाणे राज्य शासनाने महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळांचे भाडे व ठेव निर्धारणासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीत गाळेधारकांचा प्रतिनिधी न घेतल्यामुळे गाळेधारकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान दि.६ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या राजपत्रात गाळेधारकांच्या हिताचे अपेक्षित बदल करण्यात यावे, यासाठी जळगाव महानगर गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाचोर्‍याचे आ. किशोर पाटील यांची कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे आज दि.२९ जुलै रोजी भेट घेतली व निवेदन देण्यात आले.

गाळेधारकांच्या हिताचे निर्णय घेण्यासंबंधी लवकरच मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन योग्य ते बदल करण्याची विनंती करतो, असे आ. किशोर पाटील यांनी आश्वासन दिले. यावेळी जळगाव महानगर गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, राजस कोतवाल, माजी नगराध्यक्ष पांडुरंग काळे, तेजस देपुरा आदी उपस्थित होते.

Next Post
महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा श्लोक शरणार्थी विजेता

महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा श्लोक शरणार्थी विजेता

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add