• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जे. बी. प्लास्टोकेमला मॉडर्न प्लॅस्टिक इंडियाचा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार

शकुंतला जैन आणि अविनाश जैन यांचा झाला सन्मान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 15, 2024
in जळगाव जिल्हा
0
जे. बी. प्लास्टोकेमला मॉडर्न प्लॅस्टिक इंडियाचा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार

मुंबई | दि.१५ जुन २०२४ | भारतीय प्लास्टिक व्यवसायात आपल्या योगदान आणि यशस्वीतेसाठी केलेल्या कार्याला अधोरेखित करत श्रीमती शकुंतला कांतिलाल जैन यांचा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मंगळवारी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. याच पुरस्कार सोहळ्यात जे.बी. प्लास्टोकेम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना ‘सर्टिफिकेट ऑफ अॅप्रिसिएशन’ने गौरविण्यात आले.

ग्रामीण भागात उद्योगाची नाळ कायम रहावी यासाठी प्रयत्नशील असल्याने मॉडर्न प्लास्टिक इंडियातर्फे जे.बी. प्लास्टच्या प्लास्टिक विषयात सर्वोत्कृष्ठ कार्य करणाऱ्या (महिला विभाग) श्रीमती शकुंतला कांतिलाल जैन यांनी उद्योग विस्ताराच्या कार्यास वाहून घेतले आहे. त्यांच्या या कार्यानिमित्त त्यांचा मॉडर्न प्लास्टिक इंडिया या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेतर्फे ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरवान्वित केले.

योगा योगाने याच पुरस्कार वितरण सोहळ्यात जे.बी. प्लास्टोकेमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना देखील गौरविण्यात आले. लघु आणि मध्यम उद्योग या विभागांतर्गत ग्रामीण भागातील विक्रेता या कॅटेगिरी अंतर्गत उत्तम कार्याबाबत हा सन्मान झाला आहे. जैन उद्योग समूहाचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन, वडील कांतिलाल जैन तसेच कंपनीचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन व जैन भावंडांच्या मार्गदर्शनात जळगाव येथील जे.बी. प्लास्टोकेमचे प्लास्टिक व पॅकेजींग विषयक उत्पादन व सेवा कार्याचा लौकिक वाढला आहे.

Next Post
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी २००० झाडांच्या बिया वाटप

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी २००० झाडांच्या बिया वाटप

ताज्या बातम्या

दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
गुन्हे

दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

August 29, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

गोवंशाच्या मांसाची विक्री; संशयितास अटक

August 29, 2026
जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 29, 2026
आ.एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवाला राजकीय दिग्गजांची मांदियाळी
जळगाव जिल्हा

आ.एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवाला राजकीय दिग्गजांची मांदियाळी

August 29, 2026
यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add