• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खा. स्मिताताई वाघ यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची घेतली भेट

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 11, 2024
in कृषी
0
खा. स्मिताताई वाघ यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची घेतली भेट

जळगाव | दि.११ जुन २०२४ | तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यात करंजा या गावी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

दरम्यान नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ यांनी नुकसान ग्रस्त भागाची प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. याप्रसंगी पंचनामे नीट तपासून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर करावी अशा सूचना खासदार स्मिताताई वाघ यांनी संबंधित विमा कंपनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रभाकर सोनवणे, मनोहर पाटील, मिलिंद चौधरी, हर्षल चौधरी, शालिक पाटील, समाधान सपकाळे, गिरीश वऱ्हाडे, कल्पेश सोनवणे, सचिन पवार, अरविंद सपकाळे, नाना पाटील यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Next Post
पाणी बचतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरा.. – जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे प्रतिपादन

पाणी बचतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरा.. - जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 20, 2026
भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

February 20, 2026
पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण
जळगाव जिल्हा

पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

February 20, 2026
गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन

February 19, 2026
अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल
गुन्हे

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

February 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group