जळगाव, दि. २८ – वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सन २०२३-२४ शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते करण्याचे योजिले आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रत, दि.१० जुन २०२४ पर्यंत खालील नमुद व्यक्तींकडे जमा कराव्यात, असे आवाहन वंजारी युवा संघटनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक व उपाध्यक्ष नामदेव वंजारी तसेच समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदीर संस्थेचे अध्यक्ष व नमस्कार फुड अॅन्ड ग्रोसरीचे संचालक चंद्रकांत पन्नलाल लाड यांनी केले आहे.
प्रशांत नाईक, मेहरूण, जळगांव मो. 99238 99338
नामदेव वंजारी, मेहरूण, जळगांव मो. 93700 08931
चंद्रकांत पन्नलाल लाड, नमरकार मॉल, कस्तुरी हॉटेल रोड, मेहरूण, जळगांव मो. 94222 76875
चाळीसगाव तालुका : रणजित दराडे, घाटे कॉम्प्लेक्स, भडगांव रोड, चाळीसगांव, मो. 7620001992, मुक्ताई नगर तालुका : देवानंद वंजारी, मो. 9890227758, राजु वंजारी सर, मो. 9764919397 कैलास वंजारी, जामनेर तालुका : किशोर पाटील, मो. 9822087505, कैलास पालवे, जितु काळे, तळेगांव : जितु बबन घुगे, एरंडोल सुरेश सांगळे, मो. 9673357717, वरणगाव: सुनिल काळे मालदाभाडी : अजय नाईक, गजानन नानोटे मो. 9922151744, चिंचोली : सागर शरद घुग मो 9503149111, आनंदा घुगे, बोदवड : नगराध्यक्ष आनंदा पाटील, इंजिनीअर विजय पालवे, अमोल नाईक, सोनारी : प्रदीप पाटील मो. 9309940897, सामरोद: राहुल पालवे मो. 9561149848, मोयखेडा दिगर : सुनिल नानोटे, मो. 9823675905 संदीप काळे, वाकडी : ज्ञानेश्वर खडसे, पिंपळा: विकास चाटे मो. 9359537327