• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोटारसायकल अपघातात बाळद चा समिर सोमवंशी जागीच ठार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 25, 2024
in जळगाव जिल्हा
0
मोटारसायकल अपघातात बाळद चा समिर सोमवंशी जागीच ठार

पाचोरा, दि.२५ – तालुक्यातील बाळद येथील सर्वेश मेडीकल चे संचालक समिर सोमवंशी हा युवक मोटारसायकल ने जात असताना त्याला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. दरम्यान त्याचा या अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील बाळद बुद्रुक येथील समिर अविनाश सोमवंशी हा युवक आज दि. २५ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान बाळद येथुन पारोळा जात असताना वलवाडी गावा नजिक वळणावर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकल स्वार समिर सोमवंशी हा गंभीर जखमी झाला होता.

यास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. समिर यास आई,भाऊ, पत्नी दोन मुली असा परिवार आहे. परीसरात मेडिकल आणि कृषी केंद्राचा त्याचा व्यवसाय होता. समिर सोमवंशी हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने परीसरात त्याच्या निधनाची बातमी कळताच हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची बातमी मिळाली तेव्हा कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भेट दिली. शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.

Next Post
वाकोद येथे पोलीस भरती प्रशिक्षण व निशुल्क सराव चाचणी सुरू

वाकोद येथे पोलीस भरती प्रशिक्षण व निशुल्क सराव चाचणी सुरू

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add