• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलमध्ये आता ‘अनुभूती बालनिकेतन’

मॉन्टेसरी पद्धतीमध्ये ३ ते ६ मिश्र वयोगटातील विद्यार्थ्यांचा भरणार क्लास

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 10, 2024
in शैक्षणिक
0
अनुभूती निवासी स्कूलमध्ये आता ‘अनुभूती बालनिकेतन’

जळगाव, दि.१० – अनुभूती निवासी स्कूलमध्ये अनुभवाधारित शिक्षण आणि भारतीय संस्कारमूल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजविले जातात. यात आता गुरूकूल शिक्षण पद्धतीच्या धर्तीवर मॉन्टेसरी स्कूल ‘अनुभूती बालनिकेतन’ सुरू करण्यात आले आहे. या ‘अनुभूती बालनिकेतन’मध्ये ३ ते ६ मिश्र वयोगटातील विद्यार्थी खेळता-खेळता अनुभवतातून आपल्या निरीक्षणातून क्रियाशीलतून, स्वयंशिस्तेतून संस्कारीत होतील. यासाठी कॅनेडा येथून भारतीय गुरूकूल पद्धतीला पुन्हा मजबूत करण्यासाठी गायत्री बजाज अनुभूती स्कूलमध्ये कार्यरत झाल्या आहेत.

‘अनुभूती बालनिकेतन’ येथे शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन आनंदाने ते स्वीकारतील अशी ही शिक्षणपद्धती आहे. आजूबाजूच्या पर्यावरणासह आपल्यापेक्षा मोठ्यांकडून परस्परभावनेतून, व्यवहार ज्ञानासह आचरण करण्याची शिकवण मिळेल. स्वत:च्या बुद्धीमत्तेचा विकास स्वयंनिरीक्षणातून कसा करता येईल, याचे प्रात्यक्षिक शिक्षण यातून मिळेल. पुस्तकांविना मुलांच्या बुद्धिकौशल्याचा विकास करण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या असलेल्या यथोचित वस्तू वेगवेगळ्या देशांतून ‘अनुभूती बालनिकेतन’ येथे उपलब्ध आहेत.

मॉन्टेसरी ही फिलासॉपी समजण्यासाठी नुकतेच पाच दिवशीय वर्कशॉप झाले; यामध्ये जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘अनुभूती बालनिकेतन’ हे मॉन्टेसरी प्री स्कूल सुरू केले असून ४० मुलांनाच या बालनिकेतनमध्ये प्रवेश दिला जाईल. सकाळी ९ ते १२.३० असा वेळ या स्कूलचा असेल.

▪️‘अनुभूती बालनिकेतन ही डॉ मर्या मॉन्टेसरी गुरूकूल पद्धतीची कान्हदेशातील प्रथमच स्कूल होईल. आणि यातूनच सक्षम-चारित्र्यवान पिढी घडेल आणि भवरलालजी जैन यांच्या व विचारातील सज्जन समाजनिर्मितीचा संकल्प पुर्ण होईल.”
सौ. निशा जैन, संचालिका, अनुभूती स्कूल

Next Post
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीचे जळगावात आयोजन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीचे जळगावात आयोजन

ताज्या बातम्या

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग
खान्देश

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग

September 22, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
खान्देश

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह खासगी वकील एसीबीच्या जाळ्यात

September 22, 2026
भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात
खान्देश

भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात

September 22, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
कृषी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 22, 2026
जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड
खान्देश

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

September 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add