• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 10, 2023
in जळगाव जिल्हा
0
महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची निवड

जळगाव, दि.१० – जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी चोपडा गोदाम व्यवस्थापक योगेश नन्नवरे यांची महसूल कर्मचारी संघटनेच्या सर्व साधारण सभेत निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी बद्दल सर्वच स्तरातून त्यांच अभिनंदन करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत हॉल येथे महसूल कर्मचारी संघटनेची सर्व साधारण सभा संपन्न झाली सभेमध्ये सर्वानुमते जिल्ह्याची नविन कार्यकारीणी गठीत करण्यात आली. यात अध्यक्षपदी योगेश नन्नवरे, उपाध्यक्ष किरण बाविस्कर, कोषाध्यक्ष घनश्याम सानप, कार्याध्यक्ष अतुल सानप, सरचिटणीस दिपक चौधरी आदी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

नवनियुक्त पदाधिकारी यांनी आज पासुन जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचा कार्यभार स्विकारला असून याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून देवेंद्र चंदनकर नायब राज्यपाल तहसीलदार, दिलीप बारी, नायब तहसीलदार, शैलेश परदेशी सह जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेचे माजी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महसूल कर्मचारी बांधव यांना सांविधनिकरित्या न्याय देवून महसूल कर्मचारी संघटनेला आणखी नावलौकिक मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल तसेच कर्मचारी बांधव यांच्या सहकार्याने गतिमान प्रशासन तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना देण्याचा मानस आहे तसेच संघटनेच्या माध्यमांतून कर्मचारी यांच्या हितासाठी सामूहिक विमा, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढा उभा करणे, कर्मचारी बांधव यांना अडचणीच्या काळात मदत, त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती तसेच नोकरी मार्गदर्शन बाबत पूर्ण मदत करण्यात येईल. यासह विधायक काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष योगेश नन्नवरे यांनी सांगितले.

Next Post
विवाहेच्छुक वधू-वर मेळाव्यात जुळले १२ विवाह, २५० तरुणांनी दिला परिचय

विवाहेच्छुक वधू-वर मेळाव्यात जुळले १२ विवाह, २५० तरुणांनी दिला परिचय

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add