• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हरिनाम सप्ताहात संजय महाराज टाकळीकर यांचे कीर्तन सादर

श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 8, 2023
in धार्मिक
0
हरिनाम सप्ताहात संजय महाराज टाकळीकर यांचे कीर्तन सादर

जळगाव, दि.०८ – मेहरूणमधील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या प्रीत्यर्थ संत ज्ञानेश्वर महाराज चौकात सोमवारपासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. माजी नगरसेवक प्रशांत नाईक, अर्चना नाईक यांनी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री संजय महाराज टाकळी यांचे कीर्तन झाले.

विनोदामधून समाज प्रबोधन व आई-वडिलांना सेवा व व्यसनमुक्ती पासून दूर एकत्र परिवार व धर्मकार्य अशा विविध समाज उपयोगी कीर्तनामधून समाज प्रबोधन त्यांनी केले. ११ डिसेंबरला सकाळी ९ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भागवत कथेचे पूजन होईल. या दिवशी सकाळी ११ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता दिंडी, सायंकाळी ६ वाजता भारुडाचा कार्यक्रम, काल्याचे कीर्तन होणार आहे.

Next Post
हायटेक शेतीचा नवा हुंकार ; जैन हिल्सवर कृषि महोत्सवाचे आयोजन

हायटेक शेतीचा नवा हुंकार ; जैन हिल्सवर कृषि महोत्सवाचे आयोजन

ताज्या बातम्या

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 
खान्देश

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
खान्देश

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

September 13, 2026
गसच्या सभासदांची कर्जमर्यादा ५ लाखांनी वाढवली
गुन्हे

गसच्या सभासदांची कर्जमर्यादा ५ लाखांनी वाढवली

September 13, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

September 13, 2026
दिनकरनगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
गुन्हे

दिनकरनगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

September 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add